आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केलेले कार्य

संकल्प विकासाचा, अविरत जनसेवेचा

नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी अविरत प्रयत्न करत असतानाच शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाबरोबरच वैयक्तिक पातळीवर भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून जनतेला आधुनिक वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. मतदारसंघात उत्तम आरोग्य सेवेचे व्यापक जाळे निर्माण केले आहे.

Join Team Vishwajeet Kadam

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या दैनंदिन
माहितीसह सर्व सोशल मीडिया अपडेट मिळवण्यासाठी आजच त्यांच्यासोबत जोडले जा.


This will close in 0 seconds

Scroll to Top