भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून केलेले कार्य

संकल्प विकासाचा, अविरत जनसेवेचा

भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना अतिवृष्टी, महापूर, कोरोना महामारी आदी नैसर्गिक संकटाच्या काळात लोकांना तातडीने मदत करून आवश्यक उपाययोजना केल्या. जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. जिल्ह्याच्या विकासाला गती दिली.

Join Team Vishwajeet Kadam

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या दैनंदिन
माहितीसह सर्व सोशल मीडिया अपडेट मिळवण्यासाठी आजच त्यांच्यासोबत जोडले जा.


This will close in 0 seconds

Scroll to Top