सांगली जिल्ह्यात केलेले कार्य

संकल्प विकासाचा, अविरत जनसेवेचा

कॉंग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता, पलूस-कडेगाव मतदारसंघाचा आमदार व महाविकास आघाडी सरकारमधील विविध खात्यांचा राज्यमंत्री या नात्याने सांगली जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवून विविध विकासकामांना गती दिली. कॉंग्रेस पक्षाने राज्य व राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी कार्य केले. आजही हे काम सुरू आहे.

Join Team Vishwajeet Kadam

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या दैनंदिन
माहितीसह सर्व सोशल मीडिया अपडेट मिळवण्यासाठी आजच त्यांच्यासोबत जोडले जा.


This will close in 0 seconds

Scroll to Top