Review of the session

अधिवेशनातील कार्यआढावा

अधिवेशनातील कार्यआढावा

डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रत्येक अधिवेशनात आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसाठी ठाम भूमिका घेतली आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, सिंचन व शेतकरी कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. सभागृहात केलेल्या प्रश्नोत्तरांपासून ते मागण्या मांडण्यापर्यंत, त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात जनहित केंद्रस्थानी राहिले आहे. प्रत्येक अधिवेशनाचा तपशीलवार कार्यआढावा PDF स्वरूपात उपलब्ध आहे.

Join Team Vishwajeet Kadam

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या दैनंदिन
माहितीसह सर्व सोशल मीडिया अपडेट मिळवण्यासाठी आजच त्यांच्यासोबत जोडले जा.


This will close in 0 seconds

Scroll to Top