भारत जोडो यात्रेतील सहभाग

संकल्प विकासाचा, अविरत जनसेवेचा

सर्वधर्मसमभाव व समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी सदैव काम करण्याची कॉंग्रेस पक्षाची विचारधारा जोपासत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. काँग्रेसचे नेते आदरणीय खासदार राहुलजी गांधी यांनी भारताचे संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन सन २०२२ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘भारत जोडो यात्रा’ काढली होती. या ऐतिहासिक यात्रेत अग्रेसर राहून खा. राहुलजी गांधी व इतर ज्येष्ठ कॉँग्रेस नेत्यांसोबत पायी चालत सहभागी झालो. हा एक अविस्मरणीय अनुभव होता.

Join Team Vishwajeet Kadam

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या दैनंदिन
माहितीसह सर्व सोशल मीडिया अपडेट मिळवण्यासाठी आजच त्यांच्यासोबत जोडले जा.


This will close in 0 seconds

Scroll to Top