बुर्ली-सुर्यगाव पुलाच्या कामाची पाहणी

कृष्णा नदीवर उभारल्या जाणाऱ्या बुर्ली-सुर्यगाव पुलाची पाहणी केली. हा पूल स्थानिक दळणवळणासाठी अत्यंत आवश्यक असून, यामुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. पाहणीदरम्यान कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. प्रकल्पात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या आणि काम वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Join Team Vishwajeet Kadam

आ. डॉ. विश्वजीत कदम साहेबांच्या दैनंदिन
माहितीसह सर्व सोशल मीडिया अपडेट मिळवण्यासाठी आजच त्यांच्यासोबत जोडले जा.


This will close in 0 seconds

Scroll to Top